जयप्रकाश झेंडे यांचे २५वे पुस्तक प्रकाशित

जयप्रकाश झेंडे यांचे २५वे पुस्तक प्रकाशित

Published on

पुणे, ता. २७ : लेखक जयप्रकाश झेंडे यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य सकारात्मक करताना’ हे त्यांचे पंचविसावे पुस्तक छोटेखानी कार्यक्रमात त्यांची नात ईशा कुलकर्णी हिच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी डायमंड पब्लिकेशन्सचे नीलेश पाष्टे, मधुमेहतज्ज्ञ डॉ. नीलेश कुलकर्णी, रेडिओलॉजिस्ट डॉ. अंजली कुलकर्णी उपस्थित होते. झेंडे यांना उद्योग क्षेत्रातील ५३ वर्षांचा अनुभव असून, टाटा मोटर्समधून निवृत्त झाल्यावर ते विविध उद्योगांत औद्योगिक सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com