आज पुण्यात ३१ मे २०२५ शनिवारसाठी

आज पुण्यात ३१ मे २०२५ शनिवारसाठी

Published on

आज पुण्यात ३१ मे २०२५ शनिवारसाठी
...........................
सकाळी ः
कला-संगीत-खाद्य संस्कृती महोत्सव ः संगम इंडिया आयोजित ः गोल्डन लीफ बँक्वेट हॉल, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर ः १०.००.
अभिनंदन सोहळा ः यूपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा ः अविनाश धर्माधिकारी यांचे ‘भारत आणि जग : पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर’ या विषयावर व्याख्यान ः प्रमुख उपस्थिती- किरण पळसुले, प्रवीण दीक्षित, शिशिर महाजन, सुदर्शन हसबनीस, रवींद्र सेनगावकर ः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट ः ११.३०.
सायंकाळी ः
प्रकाशन समारंभ ः वल्लरी प्रकाशनातर्फे प्रकाशित व्यंकटेश कल्याणकर संपादित ‘कुमुदिनी’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन ः अध्यक्ष- म. भा. चव्हाण ः प्रमुख पाहुणे- विद्याधर ताठे, दीपाली दातार, मानसी चिटणीस, सीमा कुलकर्णी, किरण इनामदार ः सूत्रसंचालन- प्रज्ञा कल्याणकर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.००.
पुरस्कार वितरण ः कसबा संस्कार केंद्रातर्फे ः ४० वा वर्धापन दिन ः कसबा कार्यगौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- अक्षय शहापूरकर, क्षितिजा आगाशे, विनोद आढाव ः प्रमुख उपस्थिती- रवींद्र वंजारवाडकर ः उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ ः ५.००.
पुरस्कार वितरण ः अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समिती व वर्ल्‍ड लिटरेचर आयोजित ः अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी पुरस्कार वितरण ः कर्तबगार महिलांना आंतरराष्ट्रीय काव्य गौरव पुरस्कार ः हस्ते- डॉ. मधुसूदन घाणेकर ः पुरस्कारार्थी- मंदा नाईक, अनघा सावनूर-आगाशे, प्रिया दामले व अन्य ः डहाळी अंकाचे प्रकाशन ः भारतीय विचारसाधना, भरत नाट्य मंदिराजवळ, लिमयेवाडी, सदाशिव पेठ ः ५.००.
ग्रंथ प्रकाशन ः प्रसाद प्रकाशनातर्फे ः पुरस्कार वितरण व ग्रंथ प्रकाशन ः डॉ. अरुणा ढेरे आणि अनिल मेहता यांचा सन्मान ः अध्यक्ष- डॉ. मुकुंद दातार ः प्रमुख पाहुणे- प्रा. प्र. के. घाणेकर व राजेश पांडे ः ‘हरवलेले पुणे’ या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे व्याख्यान ः प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनातर्फे विविध पुस्तकांचे प्रकाशन ः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ ः ५.३०.
कवितासंग्रह प्रकाशन ः साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे ः संवेदना प्रकाशन प्रकाशित कवयित्री प्रतिभा पवार यांच्या ‘ती अजून जिवंत आहे...’ कवितासंग्रहाचे प्रकाशन ः हस्ते- सुनीताराजे पवार ः कवितासंग्रहातील कवितांचे अभिवाचन ः संकल्पना- ज्योत्स्ना चांदगुडे ः सहभाग-धनंजय तडवळकर, सुनीता टिल्लू, ऋचा कर्वे, तनुजा चव्हाण व संदीप पवार व प्रतिभा पवार ः हर्षल बँक्वेट, संस्कृती हॉल, कोथरूड, कर्वे रस्ता ः ५.३०.
सांगीतिक कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘स्वरगंध’ आयोजित ‘आनंद तरंग- भावविश्व मनाचे’ ः हार्मोनिअम व व्हायोलिन सहवादनातून लोकप्रिय मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण ः सहभाग- माधवी करंदीकर, डॉ. नीलिमा राडकर, अभिजित जायदे, जितेंद्र पावगी, राजेंद्र साळुंखे, डॉ.अमित करकरे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर ः ५.३०.
पुस्तक प्रकाशन व परिसंवाद ः सकाळ प्रकाशन आयोजित ः डॉ. विद्या गोखले लिखित ‘संगीत रस सुरस’ पुस्तकाचे प्रकाशन व परिसंवाद ः हस्ते- मेधा कुलकर्णी ः अध्यक्ष- सुधाताई पटवर्धन ः प्रमुख उपस्थिती- सत्यशील देशपांडे ः परिसंवादात सहभाग ः जयंत जोशी, मुकुंद संगोराम, प्रमोद प्रभूलकर, डॉ. विकास कशाळकर, डॉ. माधुरी पोतनीस, डॉ. अभिजित नातू ः गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड ः ६.००.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com