आज पुण्यात १९ फेब्रुवारी २०२५ बुधवार

आज पुण्यात १९ फेब्रुवारी २०२५ बुधवार

Published on

आज पुण्यात १९ फेब्रुवारी २०२५ बुधवार
................................................
सकाळी ः
शिवजयंती सोहळा ः शिवजयंती महोत्सव समिती आयोजित ः शिवजयंती सोहळ्याला ९६ रथांची मानवंदना व मिरवणूक ः उद्‍घाटन हस्ते- उदयनराजे भोसले, मुरलीधर मोहोळ, संजीवराजे निंबाळकर, अमित गायकवाड व अन्य ः लाल महाल, कसबा पेठ ः ९.००.
शिवजयंती सोहळा ः वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट, वानवडी ग्रामस्थ, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान व शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय आयोजित ः हेमंतराज मावळे व सहकाऱ्यांचा पोवड्यांचा कार्यक्रम ः पुष्पहार अर्पण हस्ते- राजकुमार शिंदे ः शिवजयंती सोहळ्यानिमित्त मिरवणूक ः भैरवनाथ मंदिर ते शिवाजी महाराज चौक, वानवडी ः १०.००.
शिवजयंती सोहळा ः श्री गजानन मंडळ आयोजित ः शिवजयंती सोहळ्यानिमित्त रांगोळी प्रदर्शन ः विषय-शिवचरित्र अवतरले रांगोळीत ः उपस्थिती- डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर ः श्री गजानन मंडळ, विजय टॉकीज चौक, लक्ष्मी रस्ता ः ११.००.
दुपारी ः
साहित्य संमेलन ः दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे-दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ ः शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुस्तक दिंडी ः उपस्थिती- उदय सामंत, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. संगीता बर्बे ः पुणे रेल्वे स्थानक ः २.००.
सायंकाळी ः
शिवचरित्र पूजन ः साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर व शिवमहोत्सव समिती आयोजित ः शिवजयंतीनिमित्त संविधान व शिवचरित्र पूजन ः हस्ते- राजेंद्र भोसले ः चाचा हलवाई स्वीट, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ ः ५.३०.
गोष्टींचे सादरीकरण ः भारती निवास सोसायटीचे बालरंजन केंद्र ः गोष्टींचे सादरीकरण- हाकांचा पूल, मी तर मांजर ः सहकार सदन, भारती निवास सोसायटी, इन्कम टॅक्स लेन, प्रभात रस्ता, एरंडवणे ः ५.३०.
व्याख्यान ः समर्थ सेवा संघ आयोजित ः दासनवमी उत्सवानिमित्त व्याख्यानमाला ः विषय- वेदकाळातील स्त्रिया ः वक्त्या- डॉ. सुचेता परांजपे ः आनंदाश्रम, नू.म.वि. प्रशालेशेजारी ः ६.००.
..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com