आज पुण्यात १३ जून २०२५ शुक्रवार

आज पुण्यात १३ जून २०२५ शुक्रवार

Published on

आज पुण्यात १३ जून २०२५ शुक्रवार
......................
सकाळी ः
महामेळावा ः मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना आयोजित ः ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा ः उपस्थिती- अजित पवार, संजय शिरसाट, चंद्रकांत पाटील, नवल किशोर राम ः बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता ः ९.००.
दुपारी ः
चर्चासत्र ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे सेंटरतर्फे ः ‘बांधकाम क्षेत्राचा विकास व स्वयं-पुनर्विकास’ यावर चर्चासत्र ः प्रमुख पाहुणे- गौतम चॅटर्जी, प्रकाश साबळे ः प्रमुख उपस्थिती- ज्योती चौगुले, अजय गुजर ः विष्णुकृपा हॉल, शनिवार पेठ ः ३.००.
सायंकाळी ः
गुंजन ः मधुस्वर आणि सा म्युझिकल इंटरनॅशनल आयोजित कार्यक्रम- गुंजन- साँग अँड व्हिसल ः सहभाग- डॉ. मधुसूदन घाणेकर, अरविंद धारवाडकर ः उपस्थिती- मंदाताई नाईक, श्रीनिवास तेलंग, अंकुश शिर्के व अन्य ः छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वेदशास्त्रोत्तेजक सभागृहजवळ, सदाशिव पेठ ः ४.३०.
हलबा क्रांतिदिन ःआदिवासी हलबा परिवार आयोजित ः क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मृती, आदिवासी हलबा क्रांतिदिन आणि हलबी भाषासंवर्धन दिनानिमित्त हलबी भाषेचा प्रचार ः प्रमुख उपस्थिती- महेंद्र पारशिवणीकर, डॉ. दिनेश भेंडे, प्रा. शरद हेडाऊ, मनोहर पराते ः विठ्ठल मंदिर प्रांगण लज्जत फार्म हाउस, डीपी रोड, एरंडवणे ः ५.००.
मार्गदर्शन ः महराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लि. आणि पॅराडाइम ग्रुप आयोजित ः गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्सच्या पुनर्विकास व स्वयंपुनर्विकासच्या संधी आणि अडचणींवर मार्गदर्शन ः प्रमुख पाहुणे- दिनेश ओऊळकर, सुहास पटवर्धन ः मार्गदर्शक- अजय कंग्राळकर, आशिष मोहाडकर, संजीव ओक, श्रीप्रसाद परब ः अश्वमेध हॉल, दुसरा मजला, कर्वे रस्ता, एरंडवणे ः ५.००.
प्रकाशन समारंभ ः कै. अनंतराव जोशी यांच्या ‘नाटकवाला’ आत्मकथनाचे प्रकाशन ः हस्ते- अभिराम भडकमकर, नीलम शिर्के ः अध्यक्षा- डॉ. मेधा कुलकर्णी ः उपस्थिती- धीरज घाटे, प्रसाद वनारसे, डॉ. संपदा जोशी ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ५.००.
व्याख्यान व समारोप ः डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति संशोधन केंद्रातर्फे ः ‘बहुरूपी रामकथा’ व्याख्यानमाला समारोप सत्र ः विषय- ‘गीत रामायणाचे काव्यसौंदर्य’ ः वक्त्या- डॉ. अरुणा ढेरे ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ६.००.
खुमासदार अत्रे ः पुणे नगर वाचन मंदिर, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान आयोजित ः आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम- ‘खुमासदार अत्रे’ ः सादरकर्ते- श्याम भुर्के, गीता भुर्के ः पुणे नगर वाचन मंदिर, १९१, बुधवार पेठ, सिटी पोस्ट चौक, ः ६.३०.
.............
चौकट करणे ः
चित्रप्रदर्शन आणि व्याख्यान ः करिअर फेस्ट ः उद्‍घाटन हस्ते- डॉ. सुरेश गोसावी ः प्रमुख पाहुणे- श्री. जे. जयकुमार ः प्रमुख उपस्थिती- पं. सुरेश तळवलकर, सुचेता चाफेकर ः स. ११.००.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस आयोजित ः नृत्य कला आणि करिअर ः
सहभाग- शमा भाटे, स्मिता महाजन ः दु. २.००.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आयोजित ः ‘कला, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन’ ः सहभाग- डॉ. संजय तांबट, चारुहास पंडित, बाळ पाटील ः दु. ४.००.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क फाउंडेशन आयोजित ः ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि करिअरच्या संधी’ ः सहभाग- डॉ. अरविंद शाळिग्राम, डॉ. सुनील भिरूड, शारंगधर साठे ः सायं. ६.०० ः स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता.
............... ...............


...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com