आज पुण्यात ९ ऑगस्ट २०२५ शनिवार

आज पुण्यात ९ ऑगस्ट २०२५ शनिवार

Published on

आज पुण्यात ९ ऑगस्ट २०२५ शनिवार
....................................
सायंकाळी ः
व्याख्यान ः प्रा. हरी नरके स्मृती प्रतिष्ठानतर्फे ः हरी नरके यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ः विषय- ‘जातीकारण, धर्मकारण आणि भारताचे भवितव्य’ ः वक्ते- राजू परुळेकर ः अध्यक्ष- प्रशांत कोठडिया ः एस. एम. जोशी सभागृह, पत्रकार संघाजवळ, नवी पेठ, गांजवे चौक ः ५.००.
प्रवचन ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित ः वर्षावास प्रवचनमाला ः प्रवचनकार- रोहिणी जाधव ः अध्यक्षा- रोहिणी वनशिव ः स्वागताध्यक्ष- प्रभा कांबळे ः प्रमुख पाहुण्या- नीलम कांबळे ः पंचशील बौद्धजन विकास संस्थेचे बुद्धविहार, साई-सिद्धी चौक, आंबेकर पठार ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे ः ‌‘कलोपासकांचे आख्यान‌’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- सुहास जोशी ः राजेंद्र ठाकूरदेसाई यांची मुलाखत ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ६.३०.
.............

Marathi News Esakal
www.esakal.com