दहीहंडी उत्सवासाठी ‘पीएमपी’च्या मार्गांत बदल

दहीहंडी उत्सवासाठी ‘पीएमपी’च्या मार्गांत बदल

Published on

पुणे, ता. १३ ः दहीहंडीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ‘पीएमपी’च्या काही मार्गांत वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.

या मार्गात बदल
- बस मार्ग क्र. १७ (नऱ्हेगाव-शिवाजीनगर) व क्र. ५० (शनिवारवाडा-सिंहगड) - रस्ता बंद झाल्यानंतर सारसबाग बस स्थानकावरून संचलन
- बस मार्ग क्र. ११३ (अ.ब. चौक-सांगवी) - रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन नदीकाठी बसस्थानकावरून संचलन
- बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ, १४४ क, २८३ - रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ (जुना बाजार) मार्गे संचलन.
- बस मार्ग क्र. १७४ -१५ ऑगस्ट रोजी दुपारपासून आणि १६ ऑगस्ट रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार), मनपा, डेक्कन मार्गे पुढे पूर्ववत मार्गाने संचलन
- बस मार्ग क्र. २, २ अ, १०, ११, ११ अ, ११ क, १३, २१, ३०, ३७, ३८, २१६, २९७, २९८, ३५४, रातराणी-१
- शिवाजीनगरहून स्वारगेटकडे : जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे
- स्वारगेटहून शिवाजीनगरकडे : बाजीराव रोड मार्गे
- बस मार्ग क्र. ७ व २०२ - रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड मार्गे संचलन
- बस मार्ग क्र. ६८ - रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड मार्गे संचलन
- स्वारगेट आगारातून सुटणारे बस मार्ग क्र. ३ व ६ - दिवसभरासाठी बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com