आज व उद्या पुण्यात (१५ व १६ ऑगस्ट २०२५)
आज पुण्यात (१५ ऑगस्ट २०२५)
...........................................................
सकाळी ः
स्वातंत्र्य दिन समारंभ ः विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ः ध्वजारोहण हस्ते- प्रा. सुभाष वारे ः अध्यक्ष- विजय जाधव ः प्रमुख पाहुणे- स्टॅनी संत्तप्पा ः विद्यालयाच्या प्रांगणात, भैरोबानाला, वानवडी ः ८.३०.
ध्वजारोहण ः भारती विद्यापीठ आयोजित ः स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण ः हस्ते- डॉ. विश्वजित कदम ः भारती विद्यापीठ भवन, लालबहादूर शास्त्री रस्ता ः ८.१५.
ध्वजारोहण ः आरोग्य सेना आयोजित ः स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण ः हस्ते- डॉ. आशिष आजगावकर ः अध्यक्ष- डॉ. अभिजित वैद्य ः संस्थेच्या मुख्यालयात, सणस प्लाझा, बाजीराव रस्ता ः ९.००.
पत्रक वाटप ः आंबेडकरी बौद्ध धर्म समाज आयोजित ः स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्रक वाटप ः विषय- ‘मूळ उद्देशिका राज्यघटनेच्या पहिल्या पानावर छापून आदर करणे’ ः हस्ते- युगानंद साळवे ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ः ९.००.
भारतमाता पूजन व रक्तदान शिबिर ः पवित्रम् फाउंडेशन आणि मएसो सीनियर कॉलेज आयोजित ः भारतमाता पूजन व रक्तदान शिबिर ः पुण्यातील गायकांचे देशभक्तीपर गीतगायन ः मएसो सीनियर कॉलेज, बालशिक्षण मंदिर कॅम्पस, १३१, मयूर कॉलनी, कोथरूड ः ९.३०.
ध्वजारोहण ः श्री बालाजी सोशल ग्रुप ट्रस्ट आयोजित ः स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण ः हस्ते- सुनील कांबळे ः उपस्थिती- राजेश श्रीगिरी, शशिधर पुरम, चंद्रकांत कोंडा ः १७७१/२४ भीमपुरा, कँप ः १०.००.
वर्धापन दिन व पुस्तक हंडी ः महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे ः ९८ वा वर्धापन दिन व श्रीकृष्ण जयंतीनिमित्त पुस्तक हंडी ः उपस्थिती- मोहन जोशी, प्रेमलता आबनावे, सुमन घोलप व अन्य ः संस्थेचे मुख्यालय, टिळक रस्ता ः ११.३०.
दुपारी ः
वर्धापन दिन व मेळावा ः राष्ट्रीय मजदूर संघाचा वर्धापन दिन व कामगार मेळावा ः मार्गदर्शक- हर्षवर्धन सपकाळ, स्कॉट एम. सी. डाईन, तिलक खडका, अरविंद शिंदे ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः १.३०.
वर्धापन दिन व पुरस्कार वितरण ः इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशन आयोजित ः संस्थेचा पाचवा वर्धापन दिन ः ‘प्रेरणास्थान थोर समाजसेवक बाबा आमटे पुरस्कार’ ः पुरस्कारार्थी- अॅड. अजित बाळासाहेब कुलकर्णी यांची ‘आनंद साधना’ संस्था ः हस्ते- ममता सिंधुताई सपकाळ ः उपस्थिती- अनिकेत आमटे, संग्राम खोपडे ः अंबर हॉल, कर्वे रस्ता ः ४.००.
तिरंगा फेस्टिव्हल ः ऑपरेशन सिंदूर व ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल भारतीय सैन्यातील शूरवीरांना ५०० ढोलताशांची मानवंदना ः संगीत, पथनाट्य व भरतनाट्यम ः झाशीची राणी पुतळा चौक, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, जंगली महाराज रस्ता ः ४.००.
..............................................................
उद्या पुण्यात
(१६ ऑगस्ट २०२५)
सकाळी ः
पुरस्कार वितरण ः मनोहर कोलते मैत्र संघातर्फे ः दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त ः दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार ः पुरस्कारार्थी- दत्ताजी नलावडे, मनीषा घाटे सराफ, श्रेया पासलकर ः अध्यक्ष- डॉ. श्रीपाल सबनीस ः प्रमुख पाहुणे- राजेंद्र पवार ः माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः
१०.००.
उद्घाटन समारंभ व व्याख्यान ः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयोजित ः ‘एमईएस लॉ कॉलेज’चा उद्घाटन समारंभ ः हस्ते- अभय ओक ः प्रमुख पाहुणे- डॉ. सुधाकर आव्हाड, अॅड. चिन्मय खळदकर ः अध्यक्ष-भूषण गोखले ः व्याख्यान विषय- ‘कायदा क्षेत्रातील व्यावसायिक भवितव्य आणि नवअधिवक्त्यांची भूमिका’ ः म.ए.सो. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड ः १०.३०.
सायकल दहीहंडी ः जेधे सोशल वेल्फेअर फाउंडेशन व इंद्राणी बालन फाउंडेशन आयोजित ः बालगोपाळ सायकल दहीहंडी ः उपस्थिती- नवलकिशोर राम ः पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शुक्रवार पेठ ः ११.३०.
दुपारी ः
परिसंवाद ः साथी किशोर पवार प्रतिष्ठान आयोजित ः साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ः ‘साखर उद्योग व कामगार चळवळ, अनुभव व दृष्टी’ या विषयावर परिसंवाद ः प्रमुख पाहुणे- शरद पवार ः उपस्थिती- जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, तात्यासाहेब काळे ः एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पत्रकार भवनजवळ, नवी पेठ ः २.३०
सायंकाळी ः
सहस्रदर्शन सोहळा ः सॅटर्डे क्लब आयोजित ः उल्हास पवार सहस्रदर्शन सोहळा ः हस्ते- शरद पवार ः प्रमुख पाहुणे- बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख, अरुणा ढेरे, गहिनीनाथ औसेकर ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ५.००.
.............................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.