‘सकाळ रिलीफ फंडा’ला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत
पुणे, ता. १६ : सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे निवृत्तिवेतन एकत्रित करून पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा''ला एक लाख तीन हजार दोन रुपयांची मदत केली. याशिवाय पुण्यातील खडकमाळ आळी येथील फ्रेंड्स ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येत २१ हजार १०० रुपयांची मदत केली, तर विविध कंपन्याही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे.
...यांनी केली सढळ हातांनी मदत
- ११ हजार रुपये देणारे : माधुरी मेतके महिला फाउंडेशन, शरद शेवाळे, नरहरी शिंदे व नागेश धुम्मा.
- १० हजार रुपये : आरती शितोळे
- ५ हजार रुपये : प्रताप जाधव, चंद्रकांत लंगारे, सुनीता जाधव, प्रफुल्लचंद्र झपके, प्रकाश जोशी, उत्तम सुर्वे, सुशांत भोसले, बाबासाहेब घोळवे, पुष्पलता जोशी, दीपक शहा व उदय देशमुख
- ३ हजार रुपये : कालिंदी केळकर व सूर्यभान झावरे
- २ हजार रुपये : शशांक जोशी, राजेंद्र कुलकर्णी, विजय सावंत, ज्ञानदा कामत व अंबरीष सुमंत
- एक हजार रुपये : मिलिंद जोशी, चंद्रकांता परदेशी, रमेश कुमावत, सुनील तावरे, स्मिता भोसले, अलका मांढरे, प्रमोद वैरागर, शशिकांत कुलकर्णी, राजेंद्र आरसिध्द, बबनराव जाधव, मंगल जाधव, शिवाजी अभंग, विजय सपार, पी. डी. प्रभुणे, के. डी. गवळी, माणिक येळे, अशोक भुते, गिरीश चौधरी, आरती केदारी, विजय खरात, रामचंद्र बोराटे, तानाजी थोपटे, एस. वाय. मोरे, जयंत पाठक, मकरंद कडेकर, श्रीपाद पारुंडेकर, सरस्वती कोळी, नामदेव रावळ, विलास दातार, धनंजय देवधर, गजानन वाळके, तात्यासाहेब बोरकर, गजानन दळवी, नितीन भाकरे, रोहिदास सांगळे, भारती महाडिक, नागनाथ आगवणे, संजय गरुड, अजय खेडेकर, अजिंक्य पांगारे, गणपतराव दरवडे, धवल खाचणे, विनया सरपोतदार, डॉ. शैलेंद्र गाडगे, पांडुरंग पाटील, मनोहर क्षीरसागर, देवेंद्र गोवंडे, संतोष देशपांडे, स्नेहल वनारसे, सुधाकर पाटील, अशोक पाटील, महेश वाघोलीकर, योगिता शिंदे व प्रसाद इटकर.
५०० रुपये : विठ्ठल शिरस, अशोक यादव, आनंद शिंदे, नीलेश रोडे, गणेश जगताप, सुधाकरराव होले, स्नेहल लोंढे, श्वेता लोंढे, विलासराव नामेकर, नंदू केदारी, राजू खेडेकर, दिनेश भोसले, बबनराव होले, संजय परदेशी, संतोष घोलप, संजय खेडेकर, अनिल गांधी, भाऊ शिरसट, संतोष सिद्धे, किशोर शिंदे, माऊली तळेकर, अशोक खरात, गणेश रोडे, कैलास भट्टड, दिलीपराव काळभोर, रमेशराव जगताप, विनायकराव राऊत, गजानन सायकर, नानासाहेब आंबेकर, राजू राठी, विनायकराव शिंदे, मीना कुलकर्णी, सूरज भाग्यवंत, प्रदीप गायकवाड, सुरेश सकट, शांताराम कोल्लम, गोपाल दुसाने, सरला चौधरी, अशोक वाघ, जगदीश पाटील, आरती रंजलकर, संदीप घोलप, शंकर कापरे, अवधूत खोचे, सुषमा यादव, संजीवनी भागवत व बळिराम देशमुख.
याशिवाय विलास मेहता (५,५५५ रुपये), अॅड. जगन्नाथ चव्हाण व सतीश शिंदे प्रत्येकी (२,५०० रु.), वसंत सोनवणे, सोपान मानकर, सुकुमार अकोले व धनंजय मुथियान यांनी प्रत्येकी (२,१०० रु.), अनिल कदम (१,५२१ रु.), मोहन साळवी, अश्विनी साळवी, भारती नलभिमवार, रेश्मा पटवर्धन, राजाभाऊ जाधव, नीलकंठ शिंदे, माणिक किराड, अशोक मोहिते, सुमती मोहिते, भास्कर ढोबळे, राजेंद्रकुमार जाधव व रमेश गावडे प्रत्येकी (१,५०० रु.), सिद्राम गायकवाड (१,४०० रु.), श्रीकृष्ण जावरकर, उत्तरा रानडे व प्रमोद प्रभू प्रत्येकी (१,३५१ रु.), भगवान महाजन (१,३२५ रु.), शंकर केदारी, अशोक जाधव व सदाशिव टिकले प्रत्येकी (१,३०० रु.), चंद्रशेखर कारवान (१,२८० रु.), विलास गिरमे (१,२७५ रु.), नितीन फुटाणे (१,२५१ रु.), अर्जुन सावंत (१,२११ रु.), जयश्री धोकटे, राजेंद्र सुतार, शीला चव्हाण व रामचंद्र धावडे प्रत्येकी (१,२०० रु.), सुरेश जरे, राजेंद्र पाटील, श्रीकांत टकले व सुरेश पोतदार प्रत्येकी (१,१११ रु.), एस. के. चिंचकर (१,०५१ रु.), उज्वला केदारी, चंद्रशेखर भाटलेकर, संगीता कडोली, मधुकर
पाटील, धनाजी चन्ने, सुरेश वाघमोडे, अलका पेठकर, योगिनी खरे, शंकरराव वाव्हाळे, काका बर्वे, वामन बेतवार, मेघा परदेशी, सतिशचंद्र जोशी, आरती पवार, श्रीधर थिटे, लक्ष्मण हेंद्रे, व्यंकटेश गुर्रम, संजय गायकवाड व छाया क्षीरसागर प्रत्येकी (१,१०० रु.) व योगिता शिंदे (७५१ रु.) मदत केली.
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दानशूरांना ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी...
१. IDBI Bank
Name : Sakal Relief Fund
A/C No : 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch : Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता किंवा सोबत दिलेला क्यूआरकोड स्कॅन करून गुगल व फोन पे वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.