रिलायन्स डिजिटलची रविवारपर्यंत आकर्षक ऑफर

रिलायन्स डिजिटलची रविवारपर्यंत आकर्षक ऑफर

Published on

पुणे, ता. २० : दिवाळीनिमित्त रिलायन्स डिजिटलतर्फे ‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ या आकर्षक ऑफर्ससह स्मार्ट बचतीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘जीएसटी’ कमी झाल्यामुळे बँक कार्ड्सद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना २० हजारांपर्यंत सूट मिळत असून, या ऑफर्स रिलायन्स डिजिटल, माय जिओ, जिओमार्ट डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स डिजिटलच्या संकेत स्थळावर रविवारपर्यंत (ता. २६) उपलब्ध आहेत. याशिवाय, पेपर फायनान्सद्वारे ३० हजारांपर्यंत कॅशबॅकची संधीही आहे.
स्वयंपाकघरातील उपकरणांवर ५ ते १५ टक्के सूट, तसेच फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर ६२,९९० रुपयांपासून सुरू आणि साइड बाय साइड रेफ्रिजरेटर ४४,९९०पासून असून, प्रत्येक खरेदीवर ९००० रुपयांपर्यंत असलेली कोणतीही उपयुक्त वस्तू मोफत मिळत आहे. ४९,९९० रुपयांपासून स्मार्ट वॉशर-ड्राय, स्मार्ट एआय ऑल-इन-वन वॉशर ४९,९९०पासून सुरू होणार असून ते खरेदी केल्यावर ७५०० पर्यंतच्या मोफत भेट वस्तू मिळणार आहे, आणि १७,९९० रुपयांपासून स्प्लिट एसीसारख्या आकर्षक स्कीम्सचा समावेश आहे. यासह विशेष ऑफर्समध्ये टीसीएल ८५ इंच क्यूएलइडी टीव्ही १,१९,९९० रुपयांमध्ये दोन वर्षांच्या वॉरंटीसह, ७९,९९९ मध्ये लेनेवो आयडिया पॅड ५ एआय लॅपटॉपसोबत ५५ इंच टीव्ही मोफत मिळणार आहे. आय फोन १६- ४४,९९० रुपयांपासून तसेच ५.१ चॅनल साउंडबार १३,९९० रुपयांपासून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com