आज पुण्यात शनिवार, २१ जून २०२५ साठी
आज पुण्यात शनिवार, २१ जून २०२५ साठी
..................... ........ .......... ........
सकाळी ः
योगदिन ः कबीरबाग मठ संस्था व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.तर्फे ः जागतिक योगदिनाचा कार्यक्रम ः नवीन मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, चौथ्या मजला, शनिवार पेठ ः ७.३०.
पुण्यतिथी महोत्सव ः श्री दासगणू महाराज परिवारातर्फे ः सद्गुरू वामनशास्त्री इस्लामपूरकर पुण्यतिथी महोत्सव ः कल्याणी नामजोशी यांचे प्रवचन ः रहाळकर राममंदिर, सदाशिव पेठ ः ७.३०.
अभिवादन रॅली ः कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती आयोजित परिषद व अभिवादन रॅली ः उद्घाटक- नजूबाई गावित ः प्रमुख पाहुणे- प्रवीण गायकवाड, किरण माने, सिद्धार्थ जगदेव ः साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता ः १०.००.
प्रात्यक्षिके ः एम फिटनेस सेंटर आयोजित ः जागतिक योग दिनानिमित्त अॅक्वा योग ः योगाभ्यासकांची पाण्यामध्ये योग प्रात्यक्षिके ः नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व रंगमंदिराशेजारी, जंगली महाराज रस्ता ः १०.१५
सत्कार समारंभ ः दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था व महिला आघाडी आयोजित ः यशस्वी विद्यार्थ्यांचा व वारकरी कलावंतांचा सत्कार ः प्रमुख पाहुणे- सुभा लोंढे
अध्यक्ष- काविराबाई जाधव ः साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय, के ब्लॉक, नेहरू स्टेडियम, सारसबागेसमोर, स्वारगेट ः ११.००.
दुपारी ः
उद्घाटन समारंभ ः विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ः आषाढवारीत संत तुकाराम व श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखी सोहळ्यात वैद्यकीय सेवाकार्य देणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन ः हस्ते- मुरलीधर मोहोळ, डॉ. एकनाथ पवार ः कोंढरे गल्ली, पालखी विठोबा चौक, भवानी पेठ ः ४.००.
सायंकाळी ः
अभंग गायन व व्याख्यान ः डीएसके विश्व ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित ः आषाढवारीनिमित्त ‘पांडुरंगी मन रंगले’ ः गायिका- चारुशीला बेलसरे ः डॉ. अरविंद नेरकर यांचे ‘मनामनाची मशागत करणारा वारकरी संप्रदाय’ या विषयावर व्याख्यान ः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, कर्वे रस्ता ः ५.३०.
अभंग गायन ः कॉसमॉस को-ऑप. बँक लि. आयोजित ः ‘पाउले चालती पंढरीची वाट’- अभंग विठू माउलींचे कार्यक्रम ः सिवश्री स्कंदप्रसाद-सूर्या यांचे गायन ः कॉसमॉस टॉवर, सहकार सभागृह, दुसरा मजला, आयसीएस कॉलनी, विद्यापीठ रस्ता ः ५.००.
पुरस्कार वितरण ः गानवर्धन संस्थेतर्फे ः डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे यांचा कै. पंडित अप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादक पुरस्कार देऊन गौरव ः हस्ते- पं. अतुलकुमार उपाध्ये ः सानिका कुलकर्णी यांची शास्त्रीय गायनाची मैफल ः बेडेकर गणपती मंदिर, कोथरूड ः ५.३०.
ग्रंथ प्रकाशन समारंभ ः संवाद, पुणे आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच, ठाणे आयोजित ः ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ ग्रंथाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे ः प्रमुख पाहुणे- उदय सामंत, डॉ. प्रदीप ढवळ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे ः उपस्थिती- डॉ. अरुणा ढेरे, डॉ. मीनाक्षी पाटील ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.३०.
व्याख्यान ः मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि भावार्थ आयोजित ः विषय- अयनदिन आणि हवामानबदल- पृथ्वीच्या लयीची गोष्ट’ ः वक्ते- डॉ. विवेक शिळीमकर ः भावार्थ सक्सेस स्क्वेअर सारथी दुसरा मजला, कर्वे पुतळ्याजवळ, कर्वे रस्ता ः ५.३०.
सांगीतिक कार्यक्रम ः प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे ः सांगीतिक कार्यक्रम ः विराज जोशी आणि सिद्धार्थ बेलामनू यांचे गायन ः प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जीवनप्रवासावर चित्रफीत ः पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड ः ५.३०.
व्याख्यान ः ओम सहज आनंद ॲकॅडमीतर्फे ः मिलिंद जोगळेकर यांचे ‘आनंदयोग’ विषयावर व्याख्यन ः राणा प्रताप उद्यान, बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ ः ७.००.
................. .......... ........... ..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.