आज पुण्यात, २२-६-२५, रविवारसाठी

आज पुण्यात, २२-६-२५, रविवारसाठी

Published on

आज पुण्यात ः
सायंकाळी
* ‘छायागीत’ ः जुन्या हिंदी गाण्यांची मैफील ः आयोजक - पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच ः सादरकर्ते - हिंमत कुमार पंड्या, गीतांजली जेधे ः पूना गेस्ट हाउस, लक्ष्मी रस्ता ः ५
* डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्रातर्फे आयोजित अभिवाचन आणि पुस्तक प्रकाशन ः ‘विठो पालवीत आहे’ अभिवाचन - चंद्रकांत काळे, गजानन परांजपे, स्वामिनी पंडित, अंजली मराठे ः ‘बहुरूपी रामकथा’ लेखसंग्रहाचे प्रकाशन ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः ६

Marathi News Esakal
www.esakal.com