आज पुण्यात दि. १ डिसेंबर करिता
आज पुण्यात दि. १ डिसेंबर करिता
सकाळी
-चित्र प्रदर्शन ः भोई प्रतिष्ठान, आदर्श मंडळ आयोजित ः प्रेरणापथ प्रकल्पांतर्गत चित्र प्रदर्शन- झाले मोकळे आकाश... ः कारागृहात असताना चित्रकलेची साधना केलेल्या दोन मुक्त बांधवांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ः स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागेसमोर ः ९.
सायंकाळी
-पुरस्कार ः लोकशिक्षण दिन व विद्या महामंडळ संस्थेचा ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त तुषार केवटे यांचा ‘पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार’ने गौरव ः हस्ते - ॲड. अभय आपटे ः लक्ष्मणराव आपटे प्रशाला, आपटे रोड ः ४.
-पुरस्कार ः गीता अभ्यासक विलास जोशी यांना सांजभेट जीवन गौरव पुरस्कार ःअध्यक्ष - मधुसूदन घाणेकर ः उपस्थिती - श्रीनिवास तेलंग, अशोक चव्हाण, मधुकर्णिका सासवडे ः स्थळ - राजा मंत्री उद्यान, नळ स्टॉपजवळ ः ४.३०
-व्याख्यान ः महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान आयोजित ः फुले-आंबेडकर व्याख्यानमाला २०२५ ः विषय- शेतकऱ्यांचे प्रश्न व सरकारची उदासीनता ः वक्ते- सोमिनाथ घोळवे ः अध्यक्ष- कॉ. किशोर ढमाले ः महात्मा फुले वाडा, महात्मा फुले पेठ ः ६.
-कृतज्ञता सोहळा ः आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कृतज्ञता सोहळा ः आशीर्वचन - जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती ः प्रमुख उपस्थिती - डॉ. मोहन भागवत ः आयोजक - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर ः स्थळ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ६.
-कीर्तन ः दत्त दिगंबर भजनी मंडळ आयोजित ः दत्त जयंती सोहळा सप्ताहात ह.भ.प. धाकरकर महाराज शास्त्री यांचे कीर्तन ः दत्त दिगंबर भजनी मंडळ, वारजे माळवाडी ः ७.
रात्री
गायन ः संतवाणी, अभंग, ठुमरी, नाट्यगीतांचे गायन ः गायक - डॉ. ज्ञानेश्वर तांदळे ः स्थळ - अक्कलकोट स्वामी मठ, सदाशिव पेठ ः ८.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

