आज पुण्यात २६ जून २०२५ गुरुवार
आज पुण्यात २६ जून २०२५ गुरुवार
.....................
सकाळी ः
जयंती समारंभ ः जनसंघर्ष समिती आयोजित ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारंभ ः गुडलक चौक, कलाकार कट्टा, डेक्कन ः १०.००.
शिबिर ः शांतिदूत परिवारातर्फे ः पुरस्कार, अवयवदान, रक्तदान व ध्यान शिबिर ः हस्ते- विठ्ठल जाधव ः एलओसी हॉस्पिटल, नीलायम चौक ः १०.००.
जयंती समारंभ ः श्री शाहू मंदिर विद्यालयातर्फे ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारंभ ः प्रमुख पाहुणे- डॉ. गिरीश प्रभुणे ः अध्यक्ष- विजयसिंहराजे भोसले ः अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे सभागृह, पर्वती ः ११.००.
दुपारी ः
जनजागृतीपर कार्यक्रम ः आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि अमली पदार्थविरोधी पोलिस पथक आयोजित ः जागतिक अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर सत्र व अमली पदार्थांचा प्रतीकात्मक राक्षसाची जाळून होळी ः मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स, डेक्कन ः १२.००.
सायंकाळी ः
नाट्यशृंगार मैफील ः बालगंधर्व संगीत रसिक मंडळ आयोजित ः नटसम्राट बालगंधर्व यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त नाट्यसंगीताची मैफील- ‘नाट्यशृंगार’ ः सहभाग- सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, रवींद्र कुलकर्णी, अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर, संपदा थिटे, केदार केळकर ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ५.००.
कलावंत मेळावा ः समर्पण, सांजभेट आयोजित ः कलाकार मेळावा ः समर्पण पुरस्काराचे वितरण ः पुरस्कारार्थी- अंकुश शिर्के ः डहाळी विशेषांकाचे प्रकाशन ः उपस्थिती- डॉ. मधुसूदन घाणेकर, प्रिया दामले व अन्य ः राजा मंत्री उद्यान, नळ स्टॉपजवळ, एरंडवणे ः ५.००.
व्याख्यान ः विषय- ‘आणीबाणीचा काळा दिवस’ ः वक्ते- सुहास हिरेमठ ः आणीबाणीतील सत्याग्रहींचा गौरव समारंभ ः अध्यक्ष- प्रकाश जावडेकर ः प्रमुख उपस्थिती- चंद्रकांत पाटील,
माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, प्रदीप रावत, अनिल शिरोळे ः अण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी ः ६.००.
काव्य-गीत मैफील ः सृजनस्नेही आयोजित ः महाकवी कालिदास जयंतीनिमित्त काव्यगीत मैफील व सीमा मोघे स्मृती पुरस्काराचे वितरण ः पुरस्कारार्थी- डॉ. अरुंधती भालेराव ः हस्ते- संजय जोशी ः काव्यगीत मैफील- ‘पाऊस मनी-मानसीचा’ ः गायक- मीनल गानू, नारायणी कुलकर्णी, दत्तप्रसाद पांडे ः भावे प्राथमिक शाळेचे सभागृह, सदाशिव पेठ ः ६.००.
व्याख्यान ः वेदशास्त्रोत्तेजक सभा आयोजित ः महाकवी कालिदास जयंतीनिमित्त विनया देव यांचे ‘अमर कवींद्रा...’ विषयावर व्याख्यान ः ‘अमर मेघ’ रसग्रहणात्मक पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुण्या- अरुंधती दीक्षित ः वेदशास्त्रोत्तेजक सभा, सारसबागेजवळ, सदाशिव पेठ ः ६.००.
............................ ........ ......... ...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

