आज पुण्यात, ७-७-२५, सोमवारसाठी

आज पुण्यात, ७-७-२५, सोमवारसाठी

Published on

आज पुण्यात, ७-७-२५, सोमवारसाठी
सकाळी
उद्‌घाटन ः आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था, विदिशा विचार मंचातर्फे ः आठव्या आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाचे ः हस्ते- मिलिंद जोशी ः अध्यक्ष- डॉ. श्रीपाल सबनीस ः स्वागताध्यक्ष- कृष्णकुमार गोयल ः उपस्थिती- सुनीताराजे पवार, डॉ. विनायक तुमराम, विश्‍वास वसेकर, डॉ. कुंडलिक केदारी, ममता क्षेमकल्याणी ः १० ः अभिवाचन- आदिवासी साहित्याचे- १२.३०, परिसंवाद- ''मराठी साहित्य विश्‍वाच्या पटलावर आदिवासी साहित्य व साहित्यिकांचे योगदान'' विषयावर- दुपारी ३, कविसंमेलन- ''आदिवासी जीवन आणि निसर्ग'' विषयावर ः ४.३० ः स्थळ- डॉ. माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता.
श्रद्धांजली सभा ः पूना गेस्ट हाउस स्नेह मंच, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टतर्फे ः श्रीपाद सोलापूरकर, सुशील शिरसाट आणि इक्बाल दरबार यांना ः स्थळ- पूना गेस्ट हाउस, लक्ष्मी रोड ः ११.३०.
--------------------
सायंकाळी
प्रकाशन ः भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे ः त्रैमासिक व संशोधन ग्रंथांचे ः प्रोत्साहनपर पुरस्कार- अभिनव कुरकुटे, गणेश खुटवड, श्रीमती गिरिजा दुधाट यांना ः स्थळ- भारत इतिहास संशोधक मंडळाचे वि. का. राजवाडे सभागृह ः ५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com