पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Published on

पुणे, ता. १४ : पर्वती येथील मुख्य वाहिनीची गळती रोखण्यासाठी जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पर्वती, वारजे, एनएनडीसी जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १७) बंद राहणार आहे. सर्व पेठा, बिबवेवाडी, सॅलिसबरी पार्क, कोथरूड, कर्वेनगर, चांदणी चौक, पॅनकार्ड क्लब, चतुःश्रृंगी, पाषाण आदी भागाला याचा फटका बसणार आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग : सर्व पेठा, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, चांदणी चौक, पाषाण, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंड, परमहंसनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रस्ता, सिप्ला फाउंडेशन, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, महात्मा सोसायटी परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, शिवप्रभा मंत्री पार्क- १, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, गांधी स्मारक, मुंबई-पुणे बाह्लवळ मार्ग, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, पॅनकार्ड क्लब, बालेवाडी, बाणेर, चाकणकर मळा, वारजे जकात नाका परिसर, गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडारवस्ती, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, डहाणूकर कॉलनी, केळेवाडी, गुजरात कॉलनी, आयडियल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन,
विधी महाविद्यालय रस्ता, अद्वैत सोसायटी, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, मनोहर सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर झोन, गोसावीवस्ती परिसर, करिष्मा सोसायटीसमोरील परिसर, बिग बाजार परिसर, बंधन सोसायटी परिसर, मयूर कॉलनी परिसर, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत, एचए कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, युको बँक कॉलनी, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर, करिष्मा सोसायटी ते वारजे क्षेत्रीय कार्यालय, गिरिजा शंकर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर, नीलकमल युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा स्थैर्य, अलंकार, स्वस्तिश्री, औंध, बोपोडी, भोईटेवस्ती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंधगाव परिसर, गणराज चौक, रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमरभारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए गेटचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com