आज पुण्यात ५ ऑगस्ट २०२५ मंगळवार

आज पुण्यात ५ ऑगस्ट २०२५ मंगळवार

Published on

आज पुण्यात ५ ऑगस्ट २०२५ मंगळवार
................................................
सकाळी ः
चित्र प्रदर्शन व व्याख्यान ः आर्ट बिट्स फाउंडेशन आयोजित ः सतीश काळे यांचे ‘दृश्य आणि विचार’ विषयावर कलाविषयक व्याख्यान ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था व रेणुका स्वरूप गर्ल्स स्कूल आयोजित ः जीवनगौरव पुरस्कार- बाबा भांड ः डॉ. मंदा खांडगे पुरस्कृत ग. ह. पाटील पुरस्कार- सिसिलिया कार्व्हालो ः हस्ते- भूषण गोखले ः अध्यक्ष- डॉ. न. म. जोशी ः भावे प्राथमिक हॉल, १४५३-५४, सदाशिव पेठ, टिळक स्मारक मंदिरासमोरील गल्ली ः ३.००.
..................................................

Marathi News Esakal
www.esakal.com