आज पुण्यात- सोमवार, १४ एप्रिल २०२५

आज पुण्यात- सोमवार, १४ एप्रिल २०२५

Published on

आज पुण्यात- सोमवार, १४ एप्रिल २०२५
+++++++++++++++++++++++++++++++
सकाळी
-अभिवादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन आणि पुष्पहार अर्पण : हस्ते- पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, संघटना आणि मान्यवर व्यक्ती : स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ : ९.०० पासून
-पत्रकवाटप : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘समाजातील अस्पृश्यता’ पत्रकाचे वाटप : हस्ते- युगानंद साळवे : स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ : ९.००
-व्याख्यान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान : वक्ते- संजय आवटे : अध्यक्ष- सुरेश पिंगळे : उपस्थिती- बापूसाहेब गानला : आयोजक- विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान व पुणे कँटोन्मेंट कल्चरल असोसिएशन : स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ : ९.४५
-कविसंमेलन : कवी संजीव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निमंत्रितांचे कविसंमेलन : अध्यक्ष- अंजली कुलकर्णी : प्रमुख अतिथी- कल्याण जाधव : विशेष अतिथी- डॉ. शंतनु दीक्षित, शुभदा दीक्षित : विशेष सत्कारमूर्ती- बाबा ठाकूर : निमंत्रक- बबन पोतदार, संजय वेदपाठक : स्थळ- भारत स्काउट ग्राउंड सभागृह, सदाशिव पेठ : १०.००

सायंकाळी
-पुरस्कार वितरण : प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचा ‘राम नगरकर कलागौरव पुरस्कार २०२५’ने सन्मान, त्यांची प्रकट मुलाखत आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकातील काही भागांचे सादरीकरण : हस्ते- सतीश आळेकर : आयोजक- राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच : स्थळ- एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ : ५.३०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com