आज पुण्यात ५ ऑगस्ट २०२५ जोड

आज पुण्यात ५ ऑगस्ट २०२५ जोड

Published on

आज पुण्यात जोड.................
.......................................
दुपारी ः
पारितोषिक वितरण ः एकपात्री कलाकार परिषद, रसिक कलारंजन, निळू फुले कला अकादमी आयोजित ः जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच कथांवर आधारित कथाकथन स्पर्धेचे पारितोषिक वितरण ः हस्ते- सु. ल. खुटवड ः निळू फुले कला अकादमी, लोकमान्य बँकेच्या वरती, शास्त्री रस्ता ः ४.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः रुद्र पब्लिकेशन हाउस आयोजित ः तुषार रंजनकर व नवनाथ जगताप लिखित ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- प्रतापराव पवार, अच्युत गोडबोले ः विद्यार्थी सहाय्यक समिती, लजपतराय भवन संकुल, सेनापती बापट रस्ता ः ५.००.
शिष्यवृत्ती प्रदान समारंभ ः सोमेश्वर फाउंडेशनतर्फे ः विनायक निम्हण शिष्यवृत्ती गौरव समारंभ ः हस्ते- सिद्धार्थ शिरोळे, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. अजित जगताप, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर ः अध्यक्ष- डॉ. शां. ब. मुजुमदार, बाळासाहेब अनास्कर ः उपस्थिती- अर्जुन खोतकर, प्रा. सुरेश नवले ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ५.००.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com