आज पुण्यात दि. 9 जून करिता
आज पुण्यात दि. 9 जून करिता
सकाळी
* व्याख्यान ः पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक कै. ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान ः विषय - भारतीय क्रिकेटचे भविष्य - नवी पिढी, नवा वारसा ः वक्ते - दिलीप वेंगसरकर ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ११.
सायंकाळी
* प्रकाशन सोहळा ः श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वै. डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ ग्रंथाचे प्रकाशन ः प्रकाशक - श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ः हस्ते ः ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, एकनाथ शिंदे, उदय सामंत ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः सायं. ४.३०.
* पुस्तक प्रकाशन ः श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग ३’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते - अजित पवार, दत्ता भरणे ः अध्यक्ष - नवनाथ मोझे ः उपस्थिती - बापूसाहेब पठारे, पांडुरंग खेसे व इतर मान्यवर ः स्थळ - जिल्हा परिषद सभागृह, पुणे ः सायंकाळी ५.
* सन्मान वितरण सोहळा ः ग्लोबल पुलोत्सवांतर्गत मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते स्वरयोगिनी स्व. डॉ. प्रभा अत्रे यांना ‘पुलोत्सव ग्लोबल पुरस्कार’, त्यांच्या शिष्यांकडून ‘स्वरमयी गुरुकुल’ संगीत कार्यक्रम, पुलंच्या पुस्तक व दृक-श्राव्य साहित्य ‘पुस्तकवाला’चे प्रकाशन व ‘जावे पुलंच्या गावा’ दृक-श्राव्य कार्यक्रम ः उद्घाटक - मधू मंगेश कर्णिक ः निमंत्रक - चंद्रकांत पाटील ः स्वागताध्यक्ष ः कृष्णकुमार गोयल, सुशील जाधव ः संयोजक - वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार ः बालगंधर्व रंगमंदिर ः सायं. ६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.