आज पुण्यात १० जून २०२५ मंगळवार
आज पुण्यात १० जून २०२५ मंगळवार
................................................
सायंकाळी ः
कीर्तन महोत्सव ः आषाढवारी पावनपर्वनिमित्त- भारती कीर्तन महोत्सव ः अध्यक्ष- योगिराज गोसावी ः प्रमुख पाहुणे ः डॉ. सदानंद मोरे ः प्रमुख उपस्थिती- डॉ. भावार्थ देखणे, उल्हास महाराज सूर्यवंशी, सचिन महाराज पवार, भागवत महाराज साळुंखे ः सादरीकरण- गणेश महाराज भगत, प्रमोद महाराज जगताप ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ५.००.
प्रकाशन समारंभ ः ज्योती उटगीकर देशपांडे यांच्या ‘आधुनिक जंगल’ या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- मृणालिनी कानिटकर-जोशी, अंजली कुलकर्णी, प्रा. श्याम भुर्के, सु. वा. जोशी, बंडा जोशी, डॉ. राधा संगमनेरकर ः रुईया मूकबधिर विद्यालय सभागृह, लोकमान्यनगर ः ६.३०.
......................................
चौकट ः
पुलोत्सव ः १०० व्यंगचित्रकारांनी समर्पित केलेल्या ब्रेल चित्रांचे प्रदर्शन उद्घाटन ः हस्ते- शि. द. फडणीस ः पुलंवरील चित्रपट- ‘या सम हा’ ः दिग्दर्शन- सुधीर मोघे ः पुलंच्या पुस्तक-साहित्याचे प्रदर्शन व विक्री ः स. १०.०० ः पुलंना भावलेल्या चित्रपटांचा विशेष महोत्सवाचे उद्घाटन ः हस्ते- सतीश आळेकर ः दु. २ ः पुलोत्सव जीवनगौरव सन्मान ः पुरस्कारार्थी- उस्ताद अमजद अली खान ः हस्ते- शंकर अभ्यंकर ः सायं. ६ ः उस्ताद अमजद अली खान यांच्याशी प्रकट संवाद ः संवादक- मकरंद ब्रह्मे ः सायं. ७ ः पु. ल. च्या अनुवादित साहित्यावर विशेष कार्यक्रम- ‘गोष्टी तिकडच्या’ ः वंदना बोकील-कुलकर्णी, मधुराणी प्रभुलकर, गिरीश कुलकर्णी, गौरी देशपांडे व पार्थ उमराणी ः रात्री ९.३० ः स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर, कलादालन व आर्काईव्ह थिएटर ः
............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.