

दिनविशेष ता. २५ ऑगस्ट
२००१ ः ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
२००९ ः स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने ‘सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील’ एकेरीचे विजेतेपद पटकावले. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर त्याने मात केली.
२०१५ ः इथिओपियाच्या गेन्झेबे दिबाबाला १५व्या विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.