अवचित ट्रेकींग संस्थेचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

अवचित ट्रेकींग संस्थेचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Published on

स्वारगेट, ता. १० ः अवचित ट्रेकिंग संस्थेतर्फे ३०० गरजू विद्यार्थांना वह्या, दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्था गेल्या १४ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. या वेळी योगशिक्षक विठ्ठल कडू यांनी प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. सदस्य राजकुमार शर्मा, अरविंद पिळणकर, सोमनाथ शेडगे, विशाल साळुंके, जितेंद्र ओसवाल, हेमंत बागवे, स्वप्नील नाईक, किरण पाचकुडवे, राजेंद्र मेमाणे, अंकित ओझा, चंदन भोईटे, तुषार पाटील, सुमीत चव्हाण, सुनील पाटील, गणेश शिंदे, कपिल निर्मल, महेश शिंदे, प्रशांत जमदाडे, जगदाळे सर, नकुल भोईटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.