स्कुलिंपिक कबड्डी स्पर्धा मुली.

स्कुलिंपिक कबड्डी स्पर्धा मुली.
Published on

विश्वकर्माचा आर्यन्सवर विजय
प्रियदर्शनीची एकतर्फी लढतीत सरशी
पुणे, ता. २८ ः नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात अटीतटीच्या लढतीत विश्वकर्मा विद्यालयाने आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा तीन गुणांनी पराभव केला. प्रियदर्शिनी विद्यामंदिर संघाने एकतर्फी सामन्यात नू.म.वि. हायस्कूलवर ४४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला.
निकाल : मुली ः विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी विवि आर्यन्स वर्ल्ड, वारजे ३३-३०. श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी विवि राजर्षी शाहू, मुंढवा २६-१७. प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी विवि नू.म.वि., टिळक रस्ता ५०-६. विश्वकर्मा विद्यालय विवि नू.म.वि हायस्कूल ४२-१५. श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी विवि संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली ३१-१०. माऊंट कार्मेल, लुल्लानगर विवि राजर्षी शाहू महाराज २३-१८. प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी विवि आर्यन्स वर्ल्ड स्कूल ३०-१९. नू.म.वि गर्ल्स हायस्कूल विवि आर्यन्स स्कूल, वारजे ३६-२९. प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी विवि विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी ३०-२७. श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी विवि माऊंट कार्मेल, लुल्लानगर ३०-१८. राजर्षी शाहू, मुंढवा विवि संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली ३७-८. माउंट कार्मोल, लुल्लानगर विवि संत तुकाराम, चिखली ३५-१३.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com