औंध डेस्कसाठी बातमी

औंध डेस्कसाठी बातमी

सकाळनगर, सिंध सोसायटीला फटका
- औंधमधील सकाळनगर, सिंध सोसायटी, नॅशनल सोसायटीत पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल
- पाणी दर वर्षी तुंबत असले तरी सकाळनगर ते बाणेर फाटा येथे यंदा प्रमाण जास्त
- अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर, एनसीएल येथील दक्षिण बाजूने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा, त्या तुलनेत चेंबर मोठे नसल्याने पाणी तुंबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे
- पाणी तुंबल्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडी
- त्यातच मेट्रोचे काम सुरू असल्याने कोंडीत भर
- अनेक वाहने या पाण्यात बंद पडल्याने ढकलून बाहेर काढावी लागली
---
पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याने चेंबरवर ताण आला. परिणामी पाणी साचत गेले. सिंध सोसायटीच्याजवळील चेंबरमध्ये सतत कचरा अडकत असल्याने पाणी तुंबून रस्त्यावर साचते. आमच्या पथकाने काही वेळातच परिस्थिती पुर्ववत केली.
- पराग सावरकर, कनिष्ठ अभियंता, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com