मुंढव्यात पृथ्वीराज पाटील चितपट

मुंढव्यात पृथ्वीराज पाटील चितपट
Published on

मुंढवा, ता. ९ ः श्री क्षेत्रपाल काळभैरवनाथ उत्सवानिमित्त येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील मैदानावर कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. यात महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. ही कुस्ती २३ मिनिटे चालली. तेविसाव्या मिनिटात सदगीर याने पाटील याला चितपट करून दोन लाख एक हजारांचे बक्षीस मिळवले.

मुंढवा ः महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या झालेली लढत.
UPN25B65175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com