मूकबधिर मुलांसोबत 
वाढदिवस साजरा

मूकबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा

Published on

कॅन्टोन्मेंट, ता. २५ ः ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट स्कूल’ येथे मूकबधिर मुलांबरोबर केदारी फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षा पल्लवी केदारी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी मुलांना अल्पोपाहार आणि खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी विशाल केदारी, स्मिता गायकवाड, उज्ज्वला गौड, संगीता पाटील, सुजाता सांडभोर, वासंती नाईक आदी उपस्थित होते.

वानवडी ः मूकबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना पल्लवी केदारी आणि त्यांचे सहकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com