श्री तिरूपती पतसंस्थेच्या शिबिरात ११३२ जणांचे रक्तदान

श्री तिरूपती पतसंस्थेच्या 
शिबिरात ११३२ जणांचे रक्तदान
Published on

मार्केट यार्ड, ता. ८ : श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रामगोपाल पुंगलिया यांच्या तेराव्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११३२ दात्यांनी रक्तदान केले.
सोमवार पेठेतील संत गाडगे महाराज आकुल धर्मशाळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. ताराचंद रामनाथ ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त गोपाल राठी आणि जगदीश भुतडा यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुगलकिशोर पुंगलिया, अध्यक्ष संतोष चोपडा, उपाध्यक्ष शाळिग्राम राठी, महाव्यवस्थापक उमेश वाघे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com