
उल्हासनगर : एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून पोलीस सेवेत रुजू झालेल्या एकाच बॅचच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची योगायोगाने उल्हासनगरात एन्ट्री झाली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही अधिकाऱ्यांकडे शहरातील उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे.