Palkhi 2025 : वारीसाठी बैठकांचा सपाटा; पण सुधारणा कमीच

Warkari Path : बैठका वाढत असल्या तरी पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्ते व पायाभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याने वारकऱ्यांच्या सोयींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Palkhi 2025
Palkhi 2025Sakal
Updated on: 

पुणे : पंढरपूर येथे जाण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार असल्याने महापालिका प्रशासन अन् लोकप्रतिनिधींनी बैठकांचा व पाहणी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. पण त्या तुलनेत सुधारणांची गती कमी असल्याने वारकऱ्यांना चांगले रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छता गृहाच्या सुविधा मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com