belhe jejuri route underwater
sakal
पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वच गावांत काल मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाण्याची तळी साचली आहे.