Degree Admissions : पदवी प्रवेशासाठी चुरस; ‘कट-ऑफ’ घसरण्याची चिन्हे

तुम्ही विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या मूलभूत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला सहज प्रवेश मिळेल.
Degree Admissions

Degree Admissions

sakal

Updated on

पुणे - तुम्ही विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या मूलभूत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला सहज प्रवेश मिळेल. व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून देणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांमध्ये चुरस असेल. राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालात घट झाल्याने शहरातील महाविद्यालयांचा पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ घसरण्याची चिन्हे आहेत. मात्र, नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाच्या पहिल्या यादीचा ‘कट-ऑफ’ हा नव्वदीपार असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com