Maval Tourism : मावळमध्ये पर्यटन वाढतंय, पण सुरक्षितता आजही दुर्दैवाने नाही; प्रशासनासाठी जागे होण्याची वेळ

Kundmala Accident : मावळ तालुक्यात कुंडमळा येथील इंद्रायणीवरील साकव कोसळल्याची दुर्घटना प्रशासनाच्या आणि पर्यटकांच्या बेफिकिरीचे भीषण उदाहरण ठरली आहे.
Maval Tourism
Maval TourismSakal
Updated on

वडगाव मावळ : गेल्या सात-आठ वर्षांत लोणावळा-खंडाळा या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांप्रमाणेच ग्रामीण भागातही पावसाळी पर्यटन बहरले आहे. त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध झाला आहे. मात्र, या पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधा आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांची वानवा असल्याने दरवर्षी दुर्घटना घडत आहेत. त्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com