Fulawade News : टॉवर आहे नावाला, रेंज नाही गावाला!

आंबेगावच्या आदिवासी भागातील नागरिक हैराण; बीएसएनएल, जिओ नेटवर्क वेळोवेळी खंडित.
Mobile Tower
Mobile Towersakal
Updated on

फुलवडे - डोंगराळ भागात संपर्कासाठी मोबाईलला खूप महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे, फोर-जी सेवा असली तरी टू-जीची सेवा मिळणे, अशा अनेक कारणांमुळे मोबाईलधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘बीएसएनएल’ची ई-सिम सुविधा उपलब्ध नसल्याने फोनधारकांना ‘बीएसएनएल’ सोडून इतर कंपन्यांचे सिम घ्यावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com