babulal Chaudhary
sakal
वाघोली - रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका व्यापाऱ्याच्या बळी गेला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीवरून घसरून सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास केसनंद मध्ये जोगेश्वरी मिसळ समोर घडली.