Traditional Donkey Market in Jejuri
sakal
जेजुरी - पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार भरला जातो. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाढवांची खरेदी- विक्री घटली आहे. पूर्वी दोन ते चार हजार गाढवांचा बाजार भरायचा. यावेळी तीनशे ते चारशेच गाढवे बाजारात दाखल झाली. व्यापारीही कमी फिरकले. त्यामुळे गाढवांच्या बाजाराला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसले.