Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

कोल्हापूरहून बेळगाव-बंगळूरकडे जाणाऱ्या वाहनांना फटका.
Traffic Blocked at Kognoli Toll Plaza Due to Sugarcane Rate Agitation

Traffic Blocked at Kognoli Toll Plaza Due to Sugarcane Rate Agitation

sakal

Updated on: 

पुणे - ऊसदर, इथेनॉलच्या दरासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कोगनोळी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. १३ ऑक्टोबरच्या सकाळपासून सुरू असलेले आंदोलन अद्याप सुरूच असल्याने कोल्हापूरहून बेळगाव आणि बंगळूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com