Pune Metro Work : भुयारी मेट्रोच्या कामामुळे मार्केटयार्ड परिसरात वाहतुकीत बदल; पुष्पमंगल व उत्सव हॉटेल चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी

स्वारगेट ते कात्रज दरम्यान भुयारी मेट्रो मार्गाच्या कामामुळे मार्केटयार्ड आणि पुणे-सातारा रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत.
pune Traffic Diversions for metro work

pune Traffic Diversions for metro work

sakal

Updated on: 

पुणे - स्वारगेट ते कात्रज दरम्यान भुयारी मेट्रो मार्गाच्या कामामुळे मार्केटयार्ड आणि पुणे-सातारा रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल सोमवारपासून (ता. १९) पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com