Alandi Traffic Issue : आळंदीत बेशिस्त पार्किंग व नियोजनाअभावी वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

आळंदी आणि वाहतूक कोंडी हे नित्याचे समीकरण झाले आहे. आळंदीमध्ये दर्शनासाठी तसेच लग्नासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढल्याने वाहनांची गर्दी झाली आहे.
Alandi Traffic Issue

Alandi Traffic Issue

sakal

Updated on: 

आळंदी - रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहनांची पार्किंग... मंगल कार्यालये, धर्मशाळांना स्वतःची पार्किंग नाही... व्यावसायिक दुकानांसमोर उभ्या दुचाकी... बेशिस्त वाहनचालक... आणि वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा बोजवारा... अशा विविध कारणांमुळे आज आळंदीमध्ये सकाळपासून वाहतूक कोंडी नित्याने जाणवत होती. दुपारच्या वेळी आळंदीतून बाहेर पडताना तब्बल अर्धा तास वाट पाहावी लागत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com