Pune News : पुण्यात शालेय साहित्याची खरेदी व दर्शन घेण्यासाठी गर्दी; मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे शहरात अंतर्गत रस्त्यांवर पायी चालणेही झाले मुश्‍किल, नागरिकांसह वाहनचालक झाले त्रस्त.
dagdusheth ganpati temple road traffic
dagdusheth ganpati temple road trafficsakal
Updated on: 

पुणे - मुलांसाठी शालेयपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी व संकष्ट चतुर्थीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र दुपारी होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले.

Loading content, please wait...