Water Pipeline : इंदोरी येथे जलवाहिनीच्या कामामुळे वाहतूक ठप्प; स्थानिकांचा रास्ता रोकोचा इशारा

Road Blocked : इंदोरी येथील अर्धवट जलवाहिनी कामामुळे वाहतूक ठप्प; नागरिकांनी ठेकेदार कंपनीला काम पूर्ण करण्याचा दिला अल्टीमेटम.
Water Pipeline
Water PipelineSakal
Updated on

इंदोरी : आंद्रा व जाधववाडी, तर खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिका नेत आहे. त्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. इंदोरी हद्दीतील चाकण-तळेगाव रस्त्यावर जांबवडे फाटा ते बाह्यवळण रस्ता या दरम्यान सुमारे १०० फूट रस्त्याची केवळ खोदाई करुन ठेवली आहे. तेथे पाइप रस्त्यावरच टाकले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com