Yerwada Bridge : येरवडा येथील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण ?
Tarketeshwar Bridge : विश्रांतवाडीतील येरवडा परिसरातील तारकेश्वर पुलावर पुन्हा भगदाड पडल्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, परिणामी दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली.
विश्रांतवाडी : येरवडा परिसरातील तारकेश्वर पुलाला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक कोंडी झाली. जवळ जवळ दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील वाहतूक इतर मार्गानी वळविण्यात आली.