Pune Traffic : मार्केट यार्डातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना; रस्त्यावर शेतमालाची विक्री
Pune Market Yard : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये वाहतूक कोंडी कमी होत नाही. रविवारी आवक कमी असतानाही बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
मार्केट यार्ड : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजाराच्या आवारात होणारी वाहतूक कोंडी कमी होताना दिसत नाही. रविवारी आवक कमी असताना देखील बाजारात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.