Pune University Chowk Traffic : नवीन पुलानंतरही विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटेना; सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या रांगा, नवरात्रोत्सवात कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता

पुणे शहरातील सततच्या वर्दळीच्या आनंद ऋषी चौक (विद्यापीठ चौक) येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे.
university chowk traffic

university chowk traffic

sakal

Updated on: 

पुणे - शहरातील सततच्या वर्दळीच्या आनंद ऋषी चौक (विद्यापीठ चौक) येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे. चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन पुलाचे काम करण्यात आले. पूल सुरू झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात घट होईल आणि वाहनचालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नवीन पूल सुरू होऊनही विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com