Swargate to Katraj Metro Work : मेट्रोच्या कामासाठी कात्रज चौकात आजपासून वाहतुकीत बदल; जड वाहनांना प्रवेशबंदी

स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत कात्रज मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात येत आहे.
Swargate to Katraj Metro Work

Swargate to Katraj Metro Work

sakal

Updated on: 

पुणे - स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत कात्रज मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात येत आहे. या कामामुळे कात्रज चौकातील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे शनिवारपासून (ता. १७) प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सातारा, सोलापूर, सासवड आणि मुंबईकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना विविध टप्प्यांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com