Tiranga Rally : 'तिरंगा रॅली’ निमित्त डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल

तिरंगा रॅलीनिमित्त मंगळवारी डेक्कन जिमखाना, तसेच नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
pune traffic diversion

pune traffic diversion

Sakal

Updated on

पुणे - तिरंगा रॅलीनिमित्त मंगळवारी डेक्कन जिमखाना, तसेच नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com