Run For Unity Marathon : ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉननिमित्त रविवारी वाहतुकीत बदल; पहाटेपासून सकाळी दहापर्यंत फर्ग्युसन, गणेशखिंड आणि पाषाण रस्ता बंद

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रविवारी, (ता. १५) शहरात ‘पुणे रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
pune traffic diversion

pune traffic diversion

sakal

Updated on: 

पुणे - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रविवारी, (ता. १५) शहरात ‘पुणे रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागासह शिवाजीनगर, डेक्कन आणि पाषाण परिसरात पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

Loading content, please wait...