esakal | तरुणामुळं ट्रॅफिकचा खेळखंडोबा! कारण ऐकून थक्क व्हाल
sakal

बोलून बातमी शोधा

hadapsar

तरुणामुळं ट्रॅफिकचा खेळखंडोबा! कारण ऐकून थक्क व्हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हडपसपर : आपल्यावर अन्याय होत असल्याचे कारण सांगून एक तरुणाने होर्डिंग टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. या तरुणाला पाहण्यासाठी जमा झालेल्या नागरिक आणि थांबलेल्या वाहनांमुळे पुणे सोलापूर महामार्गावर (pune solapur highway) चार तास वाहतूक कोंडी झाली. (Traffic jams due to youth Because you will be surprised to hear)

गौरव शर्मा असे या तरुणाचे नाव आहे. मांजरी स्टडफार्म समोरील होर्डिंग्जवर तो चढला होता. नागरिक आणि पोलिसांनी आवाहन करुनही तो खाली उतरला नाही. शेवटी रेस्क्यू टीम पोहचल्यानंतर सात वाजता खाली उतरला. दरम्यान, हडपसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

loading image
go to top