Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस अंमलदार नितीन शिंदे हा चक्क गांजाची आंतरराज्य तस्करी करीत असल्याची धक्कादायक बाब आली समोर.
Crime

crime

Esakal

Updated on: 

पुणे - शहर वाहतूक शाखेतील पोलिस अंमलदार नितीन ज्ञानू शिंदे हा चक्क गांजाची आंतरराज्य तस्करी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर त्याला शहर पोलिस दलातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com