katraj navale bridge illegal parking
sakal
कात्रज - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या कात्रज-नवलेपूल सेवा रस्ता बनलाय वानतळ' या वृत्तानंतर भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी सलग दोन दिवसांमध्ये नो पार्किंगची मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी (ता. ३०) १० आणि शुक्रवारी (ता. ३१) १६ अशा एकूण २६ वाहनांवर कारवाई करून सुमारे ३० हजार रुपयांचा दंड आकारला आहे.