Pune Traffic : पुण्यात ४ दिवसांसाठी अवजड वाहनांवरील बंदी शिथिल
Heavy Vehicle Ban : पुण्यात जड वाहनांवरील वाहतूक निर्बंध दोन शनिवार आणि दोन रविवारसाठी प्रायोगिक तत्त्वावर शिथिल करण्यात आले असून, रेड झोनमध्ये मात्र वेळेची बंधने कायम आहेत.
पुणे : बांधकाम क्षेत्राशी संबंधित अवजड वाहनांसाठी असणारे निर्बंध पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने फक्त दोन शनिवार व दोन रविवारसाठी काही प्रमाणात शिथिल केले आहेत. हा बदल प्रायोगिक स्तरावर आहे.